NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
बुटका
b)
मोठा
c)
छोटा
d)
मोटा
2.
प्रकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
बुटका
b)
अंधार
c)
उजेड
3.
श्रीमंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
गरीब
b)
अंधार
c)
उजेड
4.
धबधबा कुठून खाली पडतो
a)
उंच कड्यावरून
b)
झाडावरून
c)
घरावरून
5.
धबधब्याला कवीने कशा सारखे म्हटले आहे
a)
उंच कड्या
b)
दुधासारखे
c)
टाका सारखे
6.
खडकातला धबधबा कसा सारखा वाटतो
a)
मोत्यांच्या चु-या सारखा
b)
दुधासारखा
c)
टाका सारखा
7.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा
निळे आकाश
a)
आकाश
b)
निळे
c)
दोन्हीपण
8.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा
शूर शिपाई
a)
शिपाई
b)
शूर
c)
दोन्हीपण
9.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा
खोल दरी
a)
खोल
b)
दरी
c)
दोन्हीपण
10.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा
सुगंधी फुले
a)
फुले
b)
सुगंधी
c)
दोन्हीपण
Reset
