Worksheetswhats the good word
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
परीक्षा सुरु होण्यापूर्वी सगळे अगदी सोपे वाटते पण पेपर समोर आला की मात्र ------वाटतो . सोपा ला विरुद्धार्थी वापरा .
a)
अवघड
b)
वाईट
c)
चांगला
2.
आंबा मग तो कच्चा असो वा --- सगळ्यांना आवडतोच . कच्चा ला विरुद्धार्थी
a)
शिळा
b)
वेगळा
c)
पक्का
3.
आपला चेहरा पाहून आईला पटकन कळते आपण खरे बोलत आहोत की ----! खरे ला विरुद्धार्थी
a)
चुकीचे
b)
खोटे
c)
वाईट
4.
मुलाना अभ्यासाचा नेहमी आळस येतो पण खेळायला मात्र ---असतो. आळस ला विरुद्धार्थी
a)
वैताग
b)
कंटाळा
c)
उत्साह
5.
मला रोज लवकर उठायला आवडते पण रविवारी मात्र ----उठायला आवडते . लवकर ला विरुद्धार्थी .
a)
पहाटे
b)
उशिरा
c)
जेवताना
100 %
