Worksheetsमराठी एकात्मिक योजना
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरु व्हायच्या आत.
कोण कोणाला म्हणाले?
a)
रिक्षावाला दिगूला म्हणाला
b)
आजी दिगूला म्हणाली
2.
कोणत्या गावाला जायचं आजी? पाऊस तर फार पडतोय.
कोण कोणास म्हणाले ?
a)
वत्सला आजी ला म्हणाली.
b)
दिगू आजी ला म्हणाला
3.
आमच्या कडे कोणीच असं _______ नाही पोरी . त्यामुले आम्हाला फार धक्का बसला
a)
मूक बधिर
b)
अपंग
4.
कश्यामुळे बहिऱ्या मुलाला आवाज येतो?
a)
यंत्रामुळे
b)
माइक
5.
रिक्षावाल्याचा बोलण्याने कोणाच्या डोळ्यात पाणी आले?
a)
आजीच्या
b)
वत्सलाच्या
6.
किती वर्ष आजी हसणं विसरली होती?
a)
दहा वर्ष
b)
पाच वर्ष
7.
आजी नातवाला घेऊन कुठे निघाली?
a)
दवाखाना
b)
बस स्टॅन्ड
8.
रिक्षाच्या समोर कोण उभं होत ?
a)
आजी
b)
दिगू
100 %
