WorksheetsKon kay kartoy
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मातीची भांडी कोण बनवतो.
a)
चांभार
b)
कुंभार
c)
माळी
d)
शिंपी
2.
कविता कोण करतो ?
a)
कवी
b)
कवि
c)
लेखक
d)
लेखिका
3.
मिठाई विकतो कोण ?
a)
भाजीवाला
b)
माळी
c)
मठाईवाला
d)
मिठाईवाला
4.
शेती कोण करतो
a)
शेती
b)
चांभार
c)
शेतकरी
d)
कुंभार
5.
चप्पल कोण बनवतो?
a)
कुंभार
b)
चांभार
c)
धोबी
d)
चंभार
6.
इलाज /उपचार कोण करतो ?
a)
कुंभार
b)
शिंपी
c)
डॉक्टर
d)
डाक्टर
7.
a)
शींपि
b)
शिंपी
c)
शिमपी
d)
शिपी
8.
खेळतो कोण
a)
खेलाडू
b)
खेळ
c)
खेळाडु
d)
खेळाडू
9.
बागेची देखरेख कोण करतो
a)
माली
b)
मली
c)
माळी
d)
बागवाला
10.
पत्र कोण वाटतो
a)
पोश्टमन
b)
पोस्टमन
c)
पोस्टमॅन
d)
्पोश्तमन
100 %
