Worksheets3. पाऊस आला ! पाऊस आला !
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
विजा केव्हा चमकल्या?
a)
सकाळी
b)
रात्री
c)
ऐन दुपारी
2.
विजांचा आवाज कसा होता?
a)
तडाड तड
b)
कडाड कड
c)
फडाड फड
3.
जिकडे तिकडे काय होत्या?
a)
सावली
b)
विजा
c)
गारा गारा
4.
आजोबांनी काय शिवली आहे?
a)
छत्री
b)
पोते
c)
पिशवी
5.
भुंकत कोण सुटली आहेत?
a)
माकड
b)
मांजर
c)
कुत्री
6.
चडफड करणे म्हणजे काय?
a)
राग करणे
b)
हसणे
c)
झोपणे
7.
पावसामुळे आई चे काय भिजले आहेत?
a)
पापड
b)
धान्य
c)
कापडे
8.
उशीर कोणाला झाला होता?
a)
आईला
b)
आजोबांना
c)
बाबांना
9.
दिवाळीतला काय खचला आहे?
a)
डोंगर
b)
किल्ला
c)
ढीगारा
10.
पाऊस आल्यामुळे सुट्टी कोणाला मिळाली?
a)
आईला
b)
बाबांना
c)
शाळेला
100 %
