wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

गमभन

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

खालील शब्दांमधील कुठला शब्द शुद्ध आहे?

a)

आशिर्वाद

b)

आर्शिवाद

c)

आशीर्वाद

d)

आर्शीवाद

2.

खालीलपैकी योग्य अनुनासिक ( अनुस्वार) असलेला शब्द ओळखा.

a)

रंग

b)

रनग

c)

रम्ग

d)

रगं

3.

खालीलपैकी योग्य शब्द ओळखा.

a)

दिपावली

b)

दीपावली

c)

दीपवाली

d)

दिपावली

4.

‘वाचनालय’ या शब्दाचा योग्य अर्थ काय?

a)

जिथे पुस्तकं विकत घेतली जातात.

b)

जिथे पुस्तकं वाचतात .

c)

जिथे पुस्तकं भेटतात.

d)

जिथे मुलं खेळतात.

5.

आई स्वयंपाक करते.

या वाक्यातील क्रियापद कोणते ?

a)

करणे

b)

स्वयंपाक

c)

आई

d)

शिजवणे

6.

‘नाचता येईना अंगण वाकडे ‘

या म्हणीचा अर्थ सांगा .

a)

अंगण खूप वाकडे आहे.

b)

नाचायला जागा नाही.

c)

नाचायला आवडतं नाही.

d)

आपली चूक मान्य न करणे.

7.

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

a)

पोलीस

b)

पुलिस

8.

समानार्थी शब्द ओळखा.

‘ अग्नी’

a)

पावक

b)

जल

c)

तोय

d)

आप

9.

विरूद्धार्थी शब्द ओळखा.

‘ अतिवृष्टी’

a)

मुसळधार

b)

अनावृष्टी

c)

धो-धो

d)

रिमझिम

10.

विरूद्धार्थी शब्द ओळखा.

‘आदर’

a)

अनादर

b)

कुआदर

c)

सुआदर

d)

निरादार

11.

अभिवादन करणे म्हणजे काय?

a)

हसणे

b)

झोपी जाणे

c)

वंदन करणे

d)

दुःखी होणे

12.

समुद्रात प्रचंड लाटा उसळतात.

वरील वाक्यातील विशेषण ओळखा.

a)

समुद्र

b)

प्रचंड

c)

लाटा

d)

उसळणे

13.

तेवीस

खालीलपैकी योग्य अंक ओळखा.

a)

२३

b)

३२

c)

२६

d)

६२

14.

खालील अंक अक्षरात ओळखा.

१५ , २७

a)

पाच , सात

b)

पंदरा , सताविस

c)

पंधरा, सत्तावीस

d)

पांढरा, सत्तेचाळीस

15.

कंसातील चिन्हाला काय म्हणतात?

[ ! ]

a)

उद्गारचिन्ह

b)

पूर्णविराम

c)

प्रश्नचिन्ह

d)

स्वल्पविराम