WorksheetsChapter 3 प्रभात
Total questions: 10
Worksheet time: 5mins
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
कला-गुणांच्या क्षितिजावर
कला-गुणांच्या विकासावर
कला-गुणांच्या क्षमतावर
कवीच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
कला - गुणांचे
मतांचे
तत्त्वांचे
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
नवीन स्वप्ने, नवीन दिशा
नवीन स्वप्ने, नवीन आशा
नवीन स्वप्ने, नवीन दिवस
योग्य पर्याय निवडा. -
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण
सूर्योदय होऊन सकाळ झाली.
नवे युग उजाडले.
ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.
योग्य पर्याय निवडा. -
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे
मानवांचे युग.
नव्या विचारांचे युग.
माणसांच्या प्रगतीचे युग.
भेदाभेद नसलेले युग.
प्रतिभेची प्रभात कोणत्या क्षितीजावर उगवली आहे ?
कलागुणांच्या कौशल्यावरवर
कलागुणांच्या वर
कलागुणांच्या क्षितीजावर
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण कोणी दिली आहे?
आईवडिलांनी
गुरुजनांनी
देवाने
रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न i. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या ……………………….
नभात
आकाशात
ढगात
मेघात
कला गुणांच्या क्षितीजावरती ही प्रतिभेची ………………….
(, , , )
सकाळ
दुपार
प्रभात
संध्याकाळ
गुरुजनांची अमूल्य शिकवण या ………………….
धकाधकीच्या युगात
धावपळीच्या युगात
स्पर्धेच्या युगात
औक्योगिक युगात
