Worksheetsविशेषण -ग्रेड-5
Total questions: 10
Worksheet time: 5mins
विशेषण म्हणजे काय ?
नाम बदल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दला
सर्वनाम बदल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दला
क्रियापदा बदल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दला
अव्यय बदल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दला
(विशेषण शब्द ओळखा?)
राम हुशार मुलगा आहे?
राम
मुलगा
हुशार
आहे
ससाला विशेषण शब्द ओळखा ?
धावतो
पाहतो
सफेद
मारतो
उतार वाचन करून विशेषण शब्दची जोडी ओळखा ?
रमण नावाचा एक मुलगा होता. तो सातवी मध्ये शिकत होता, तो खूप हुशार मुलगा आहे. त्याने अनेक स्पर्धेमध्ये खूप बक्षीसहे जिंकली आहेत , तो सुंदर भूमिका पण करतो.
रमण - सातवी - जिंकली
तो -त्याने -होता -पण
एक -हुशार -खूप -सुंदर
भूमिका -तो -मध्ये -नावाचा
अमित ----------------- गाणे गातो .
मोकळी
काही
आंबट
गुलाब या फुला योग्य विशेषण लावा ?
मोठे
लाल
राम
गगन
वर्गातील फळा -------------आहे . (योग्य विशेषण वापर)
गुलाबी
काळा
काम
नाही
इमारत कशी आहे ?
उंच
डोंगर
राहुल
कविता
गगन सुंदर गाणे गाते . तिला नाचायला खूप आवडते . ती खूप उंच पण आहे. (योग्य जोडी शोध )
लाल - पिवळी - गुलाबी
मोठी - लहान - कमी
कमी -सुंदर -लहान
सुंदर -खूप-उंच
कमळ मोठे आहे. (या वाक्यातील विशेषण ओळखा)
उंच
लहान
मोठे
काळा
