wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

मुले खांद्यावर काय घेणार आहेत?

a)

फावडे

b)

कुदळ

c)

नांगर

2.

कुदळ घेऊन मुले कोठे जाणार आहे?

a)

शाळेत

b)

बागेत

c)

नदीकाठी

3.

----- जमीन खोदू चला

(a)  

4.

रोपटे पटपट लावू चला

a)

चूक

b)

बरोबर

c)

यापैकी नाही

d)

यापैकी काही नाही

5.

मुले अळे कशाला करणार आहेत?

a)

झाडाला

b)

रोपाला

c)

बागेला

6.

रोपट्याला ----- देऊ चला

(a)  

7.

रोपटे भरभर कसे होईल

a)

लहान

b)

मोठे

c)

छोटे

8.

रोपटे मोठे झाल्यावर काय देईल?

a)

फुले, फळे

b)

हवा

c)

पाणी

9.

जमीन खोदून मुलांना काय लावायचे आहे?

a)

झाड

b)

रोप

c)

कुंपण

d)

बाग

10.

बागेत मुले रोपटे लावणार आहे?

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही पर्याय

d)

वरीलपैकी एकही नाही