Worksheetsपाठ २४. कापणी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
हे शेतकरी शेतीमधील कोणती प्रक्रिया करत आहे?
a)
लावणी
b)
कापणी
c)
बांधणी
d)
मळणी
2.
हे शेतकरी शेतीमधील कोणती प्रक्रिया करत आहे?
a)
लावणी
b)
कापणी
c)
बांधणी
d)
मळणी
3.
कोणता मराठी महिना सुरू झाला की कापणीला सुरुवात होते ?
a)
चैत्र
b)
आषाढ
c)
श्रावण
d)
मार्गशीर्ष
4.
कापणी करण्यासाठी कोणते अवजार वापरतात ?
a)
कोयता
b)
कुऱ्हाड
c)
विळी
d)
पावडे
5.
शेत कसे झाले आहे ?
a)
हिरवेगार
b)
पिवळेधम्मक
6.
तढे कशाला गेले आहेत ?
a)
पिकाला
b)
जमिनीला
c)
पायाला
7.
काय खाली ठेवायला कावयित्रीने सांगितले आहे ?
a)
गोफणी
b)
विळी
c)
पिक
d)
धान्य
8.
कवयित्रीच्या कोणत्या डोळ्याची पापणी खालीवर करत आहे ?
a)
डाव्या
b)
उजव्या
9.
कापणी कवितेच्या कवयित्री कोण आहेत ?
a)
शांता शेळके
b)
बहिणाबाई चौधरी
10.
खळे तयार करण्यासाठी हातात काय घ्यायला सांगितले आहे ?
a)
चोपणी
b)
झाडू
c)
कुदळ
d)
घमेले
100 %
