wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

क्रियापदाच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते याचा जो बोध होतो, त्याला ----- म्हणतात.

a)

काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्य काळ

d)

वर्तमान काळ

2.

मराठी भाषेत प्रमुख किती काळ आहेत?

a)

चार

b)

तीन

c)

दोन

d)

पाच

3.

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असा बोध होतो त्याला वर्तमान काळ म्हणतात.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

4.

समीर व्याकरण ------. या वाक्यात योग्य वर्तमान काळी क्रियापद लिहा

(a)  

5.

मी नाच ---- (कर)

a)

करता

b)

करतात

c)

करताना

d)

करते

6.

तनू तबला --------(वाजव)

a)

वाजवी

b)

वाजवून

c)

वाजवते

d)

वाजवतो

7.

तो छान ----(पोह)

a)

पोहते

b)

पोहतो

c)

पाहता

d)

पाहतात

8.

सोनाली उंच झोका -----

a)

घेते

b)

घेतो

c)

घेतला

d)

घेऊन

9.

मुले बागेत खेळत आहात

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

10.

झाडावर माकडे -----

a)

आहे

b)

आहेत

c)

आहेतच

d)

आहोत