Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

शेकोटीभोवती मुले काय करत आहेत?

a)

गाणे म्हणत आहेत

b)

नाचत आहे

c)

उभे आहे

d)

बसलेले आहेत

2.

मुले घोंगडी पांघरणार नाहीत.

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

3.

डोईला ------- बांधूया

(a)  

4.

मुले कशाची राखण करणार आहेत?

a)

घराची

b)

शेताची

c)

बागेची

d)

शाळेची

5.

मुले पायात काय बांधणार आहे?

a)

पैंजण

b)

चाळ

c)

घुंगुर

d)

मुंडासं

6.

-------- आवाज घुमवूया.

(a)  

7.

अंगाला काय झोंबत आहे?

a)

गरम वारा

b)

शीतल हवा

c)

गार गार वारा

d)

उष्ण हवा

8.

मुले भराभरा काय भाजणार आहे?

a)

हुरडा

b)

शेंगा

c)

शेंगदाणे

d)

कणसं

9.

लेझीम चा आवाज कसा येत आहे?

a)

खळखळ

b)

धडधड

c)

बडबड

d)

सळसळ

10.

मुले हातात मशाल घेणार आहेत?

a)

बरोबर

b)

चूक

c)

यापैकी नाही

d)

दोन्ही बरोबर