NEW
Font size
Worksheetsफेरी 1
Total questions: 10
Worksheet time: 5mins
इंग्रजी मध्ये किती स्वर आहेत?
6
26
5
20
भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
श्री .उद्धव ठाकरे
श्री.ए. पी.जे.अब्दुल कलाम
श्री.नरेंद्र मोदी
श्री अमित शहा
आपला राष्ट्रीय सण कोणता आहे?
दिवाळी सण
गणपती उत्सव
होळी
प्रजासत्ताक दिन
आपण कोणत्या जिल्ह्याला लागून आहोत?
गोवा
रायगड
कोल्हापूर
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा तालुका समुद्र किनाऱ्यलगत आहे?
कणकवली
कुडाळ
वेंगुर्ला
सावंतवाडी
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
नागपूर
दिल्ली
मुंबई
पुणे
चुकीची जोडी ओळखा
सिंदखेड -निंबाळकर
जावळीचे-मोरे
वेरूळ चे-भोसले
मुधोळला चे-घोरपडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ....मध्ये झाला.
19 फेब्रु.1628
19 फेब्रु.1630
19 फेब्रु.1632
1552
पुणे जिल्हा या जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे .
धुळे
कोल्हापूर
औरंगाबाद
ठाणे
शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात वयाच्या ......व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली .
17
15
12
25
