Font size
S
M
L
XL
Worksheetsओळखा पाहू !
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
वाचतो, बोलतो, खेळतो, चालतो, झोपतो - हे कोणते शब्द आहेत ?
a)
नाम
b)
सर्वनाम
c)
विशेषण
d)
क्रियापद
2.
या चित्रात किती मुले आणि किती मुली आहेत ?
a)
2 मुले आणि 3 मुली
b)
3 मुले आणि 2 मुली
c)
3 मुले आणि 3 मुली
d)
5 मुले आणि 2 मुले
3.
या फळाचा रंग कोणता ?
a)
पिवळा
b)
हिरवा
c)
निळा
d)
लाल
4.
मुलगा काय करतो ?
a)
पळतो
b)
चालतो
c)
खेळतो
d)
बोलतो
5.
हा कोणता प्राणी आहे ?
a)
हत्ती
b)
मासा
c)
मांजर
d)
माकड
6.
योग्य सर्वनाम ओळखा -
(----------- मुलगा खेळत आहे)
a)
ती
b)
ते
c)
तो
d)
त्या
7.
चित्रात कोण आहेत ?
a)
तेनाली राम आणि राजा राजा कृष्णदेव राय
b)
अकबर आणि बिरबल
8.
मुलगा ------------------ आहे .
a)
हसत
b)
रडत
c)
बोलत
d)
खात
9.
या चित्रातला प्राणी कसा आहे ?
a)
लहान
b)
मोठा
c)
बारीक
d)
सुंदर
10.
हे कोण आहेत ?
a)
आजी-आजोबा
b)
आई-बाबा
c)
बहीण-भाऊ
d)
काका-काकी
Reset
