Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

भविष्यकाळ

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

क) खालील वाक्यातील भविष्यकाळी वाक्य ओळखा. 

a)

१. ते गाणी गातील. 

b)

२. तो गवंडी खूप कष्टाळू आहे. 

c)

३. त्या मुली नदीत पोहायला गेल्या. 

d)

४. टिना गावाला जाते.

2.

क) खालील वाक्यातील भविष्यकाळी वाक्य ओळखा. 

a)

१. तो गाणी गातो. 

b)

२. तो गवंडी खूप कष्टाळू आहे. 

c)

३. त्या मुली नदीत पोहायला गेल्या.

d)

४. हिना उद्या रेल्वेस्थानकावर जाईल.

3.

ख) भविष्यकाळातील योग्य रूप वापरून खालील वाक्य पूर्ण करा. 

१. तू डॉक्टर ______________ . (हो)

a)

आहेस

b)

होतास

c)

होशील

d)

होतीस

4.

ख) भविष्यकाळातील योग्य रूप वापरून खालील वाक्य पूर्ण करा. 

२. तुम्ही गोष्टींचे पुस्तक __________ . (वाच)

a)

वाचत नव्हता

b)

वाचाल

c)

वाचत होता

d)

वाचता

5.

ख) भविष्यकाळातील योग्य रूप वापरून खालील वाक्य पूर्ण करा. 

३. ते झुल्यावर ________________ . (झूल)

a)

झुलतील

b)

झुलले नव्हते

c)

झुलले होते

d)

झुलत आहेत