NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsगर्वाचे घर खाली
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
१. एका ठिकाणी एक बांबूचे व एक _______ झाड होते.
a)
आंब्याचे
b)
पेरूचे
c)
चीकूचे
2.
२. बांबूचे झाड बारीक व ______ होते.
a)
नाजूक
b)
कणखर
c)
लवचिक
3.
३. जगात ज्यांच्याकडे हिंमत ,शक्ती आहे त्यांनाच ________असतो .
a)
वजन
b)
मान
c)
अपमान
4.
४. कोणाला गर्व झाला होता ?
a)
वा-याला
b)
आंब्याला
c)
बांबूचे
5.
५. कोणते झाड झुकत होते ?
a)
आंब्याचे
b)
पेरूचे
c)
बांबूचे
6.
६. कोणाला गर्व झाला होता ?
a)
वा-याला
b)
आंब्याच्या झाडाला
c)
बांबूच्या झाडाला
7.
७.बांबूचे झाड कोणाच्या दिशेने झुकले ?
a)
झाडाच्या
b)
पाण्याच्या
c)
वा-याच्या
8.
१०. आंब्याचे झाड कुठे कोसळले ?
a)
गच्चीवर
b)
जमिनीवर
c)
जमिनीवर
9.
१०. कोणाचे नुकसान झाले ?
a)
आंब्याच्या झाडाचे
b)
केळीच्या झाडाचे
c)
बांबूच्या झाडाचे
10.
९. ' पवन ' या शब्दाला पाठात खालील पैकी आलेला दुसरा शब्द शोधून लिहा.
a)
वायू
b)
वारा
Reset
