Worksheetsना? कविता
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
झाड कोणाशी बोलते?
a)
गवताशी
b)
पानाशी
c)
वेलीशी
d)
झाडाशी
2.
गालाशी गाल भिडला तर कोण खुशीत डोलते?
a)
फूल
b)
पान
c)
झाडे
d)
झुडूप
3.
सुळ सुळ सुरू पानांची झुळूक हे विधान चूक की बरोबर ते सांगा
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
शेताला कोण गुदगुल्या करते?
a)
वा-याची झुळूक
b)
गवत
c)
पाने
d)
झाडे
5.
लाटांवर लाटा ----- काटा
(a)
6.
तान्ह्या बाळाची उपमा कोणास दिली आहे?
a)
कोवळया उन्हांना
b)
कोवळ्या पानांना
c)
कोवळ्या मुलांना
d)
कोवळ्या फुलांना
7.
हळूच पर्वत चढतात ना? विधान चूक की बरोबर ते ओळखा
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
भोवताल सारे चंद्र, सूर्य, तारे ----- डाव असा मांडतात ना?
(a)
9.
काठाशी कोण झुकलेले आहे?
a)
चंद्र
b)
तारे
c)
सूर्य
d)
चांदण्या च्या टिकल्या
10.
घरट्यात सुखाने कोण जगते आहे?
a)
पाखरे
b)
चिमुकली पाखरे
c)
प्राणी
d)
आकाश
100 %
