wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

गजर ऐकून कोण जागे झाले?

a)

आई

b)

बाबा

c)

असीम

d)

आजोबा

2.

पहाटे ची वेळ होती.

a)

चूक

b)

अगदी चूक

c)

बरोबर

d)

यापैकी नाही

3.

मन लावून ------- चालला होता

(a)  

4.

आईने असीम ला कशाचा कप आणून दिला?

a)

चहाचा

b)

गरम दुधाचा

c)

सरबताचा

d)

काॅफीचा

5.

किती वाजता असीम सर्व पुस्तके आवरून उठला?

a)

आठ वाजता

b)

नऊ वाजता

c)

दहा वाजता

d)

अकरा वाजता

6.

अभ्यास करून असीम कोठे फिरायला गेला?

a)

बागेत

b)

शाळेत

c)

मित्रांकडे

d)

शेतात

7.

बाहेर पडतांना असीमने खिशात काय टाकले?

a)

हातरूमाल

b)

चाॅकलेट

c)

पेन

d)

गलोल

8.

आज तो तिचा------- करून बघणार होता.

(a)  

9.

बागेत सगळीकडे काय फुललेली होती?

a)

वेली

b)

झाडे

c)

फुले

d)

लता

10.

असीम चे लक्ष कोणाकडे गेले?

a)

सुंदर पक्ष्याकडे

b)

झाडांकडे

c)

सुंदर फुलांकडे

d)

सुंदर वेलींकडे