Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
फांदीवरची फुलपाखरे कोठे उडाली?
a)
बागेत
b)
शाळेत
c)
आभाळात
d)
अंगणात
2.
मुलांना फुलपाखरांसमवेत काय करावेसे वाटते?
a)
स्वैर फिरावे
b)
मजा करावी
c)
धमाल करावी
d)
फिरावे
3.
मुलांना छडीचा धाक हवाहवासा वाटतो.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
दोन्ही चूक
4.
नकोत ती ------
(a)
5.
कोणत्या विषयातील लढाई नको असे मुले म्हणतात?
a)
इतिहासातील
b)
मराठीतील
c)
गणितातील
d)
भूगोलातील
6.
मराठीतील अक्षरवृत्ते नको असे मुले म्हणतात
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
7.
कोणता नवा गृहपाठ मुलांना हवा आहे?
a)
गणिते सोडविण्याचा
b)
मराठीतील
c)
भूगोलाचा
d)
आईस्क्रीम खाण्याचा
8.
मित्रांसमवेत हुंदडण्याचा डिस्को गाण्याचा
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
9.
मुले किती चॉकलेट गाली ठेवणार आहे?
a)
एक
b)
दोन
c)
तीन
d)
चार
10.
मित्रमैत्रिणी मिळुन कोठे हिंडणार आहेत?
a)
बागेत
b)
शाळेत
c)
चौपाटीवर
d)
रस्तावर
100 %
