wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

ना? ( कविता २)

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

चिमुकली पाखरे --------- लेकरे

(a)  

2.

चिमुकली पाखरे घरट्यात कशी जगतात?

a)

सुखाने

b)

दु:खाने

c)

रागाने

d)

माहित नाही

3.

आभाळ कसे आहे?

a)

हिरवे

b)

निळे

c)

तांबडे

d)

जांभळे

4.

आभाळाला कशाची उपमा दिली आहे?

a)

कपाळाची

b)

आजोबांच्या डोळ्यांची

c)

नाकाची

d)

यापैकी नाही

5.

आम्हांला------ बघतात ना?

(a)  

6.

मुलगी कोणाला खरं सांग असे म्हणत आहे?

a)

आईला

b)

बाबांना

c)

आजोबांना

d)

आजीला

7.

मुलीला सर्व काही कळते असे ती म्हणत आहे

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

8.

भांडण कोण करतात?

a)

माणसे

b)

झाडे

c)

पक्षी

d)

सूर्य

9.

माणसांना या कवितेत काय म्हटले आहे?

a)

शहाणे

b)

रागट

c)

आनंदी

d)

वेडी

10.

तळव्यांना ----- देतात ना?

(a)