wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

कथा पर्यावरणाची

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

कोणाची कथा मोठे झाल्यावर ही विसरायचा नाही?

a)

पर्यावरणाची

b)

सिंहाची

c)

मोराची

d)

हत्ती ची

2.

नदीला काय म्हटले आहे?

a)

जननी

b)

माता

c)

लोकमाता

d)

धरती

3.

गावाची नदी लोकमान्य ही सदा अस्वच्छ ठेवायची

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

4.

गुरे नाही तेथे ------ अंघोळ नाही तिथं करायची

(a)  

5.

झाडे आपले कोण आहेत?

a)

शत्रू

b)

मित्र

c)

नातेवाईक

d)

शेजारी

6.

झाडांशी दोस्ती करायची

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

7.

झाडांना कसे वाढवायचे?

a)

मायेने

b)

रागाने

c)

द्वेषाने

d)

हेटाळणी करून

8.

जमेल तेथे लावायची ----- त्यांची राखायची

(a)  

9.

डोंगर टेकड्याना आपले कोण म्हटलेले आहे?

a)

मित्र

b)

साथी

c)

हितचिंतक

d)

कपटी

10.

डोंगर टेकड्यांवर झाडे लावून त्यांची शोभा वाढवायची नाही

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही