Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
अनेकदा लोक मुल्ला नसरुद्दीनकडे का येत असत?
a)
भेटण्यासाठी
b)
न्याय मागण्यासाठी
c)
गप्पा मारायला
d)
फिरायला जाण्यासाठी
2.
एके दिवशी एक इसम कोणाला घेऊन मुल्ला नसरुद्दीनकडे आला?
a)
शिंप्याला
b)
न्हाव्याला
c)
लाकूडतोड्याला
d)
शिपायाला
3.
या लाकूडतोड्याकडून मला ------ मिळवून द्या.
(a)
4.
फिर्यादीला जंगलांमध्ये कोण भेटला?
a)
मुल्ला
b)
नसरुद्दीन
c)
लाकूडतोड्या
d)
मित्र
5.
लाकूडतोड्याने काय उचलून देण्यास सांगितले?
a)
लाकडाची मोळी
b)
लाकडी पेटी
c)
लाकडाची पाटी
d)
घमेली
6.
मुल्ला नसरुद्दीनने आपला हात कशावरून फिरवला?
a)
केसांवरून
b)
डोक्यावरून
c)
लांब दाढीवरून
d)
गाडीवरून
7.
मुल्ला नसरुद्दीनने फिर्यादीला काय आणण्यास सांगितले
a)
लाकडाची मोळी
b)
गळ्यातील माळ
c)
रिकामा घडा
d)
काही नाही
8.
रिकामा घडा घेऊन मुल्ला समोर कोण उभे राहिले?
a)
फिर्यादी
b)
लाकूडतोड्या
c)
शिपाई
d)
नसरुद्दीन
9.
आता तू घड्यामधून ------घे
(a)
10.
मुल्ला चे आभार कोणी मानले?
a)
फिर्यादीने
b)
लाकूडतोड्याने
c)
सेवकाने
d)
राजाने
100 %
