wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

भविष्यकाळ

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा ------ असतो

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

d)

यापैकी नाही

2.

नमिता धडा वाचते या वाक्याचा काळ ओळखा

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

d)

यापैकी नाही

3.

दिपक व्याकरण शिकला या वाक्यातील काळ ओळखा

a)

भविष्यकाळ

b)

वर्तमान काळ

c)

भूतकाळ

d)

यापैकी नाही

4.

जेव्हा क्रिया आता घडत आहे हे क्रियापदाच्या रुपावरुन समजते तेव्हा त्या क्रियापदाचा भूतकाळ असतो

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

5.

गाय चारा ----- ( भविष्यकाळी क्रियापद निवडा)

a)

खाईल

b)

खाते

c)

खाल्ला

d)

खाईत

6.

मी अभ्यास करीन या वाक्यातील काळ ओळखा

a)

भविष्यकाळ

b)

वर्तमान काळ

c)

भूतकाळ

d)

भूमिका

7.

मी गोष्टी चे पुस्तक ------ ( भविष्यकाळ क्रियापद लिहा)

(a)  

8.

खालील पैकी वर्तमान काळी क्रियापद निवडा

a)

वाचेन

b)

वाचतो

c)

वाचले

d)

वाचण्यासाठी

9.

गाईने चारा खाल्ला हे वाक्य भविष्यकाळी आहे

a)

बरोबर

b)

चूक

c)

वरील सर्व बरोबर

d)

यापैकी नाही

10.

शीतल गाणे गाईल या वाक्यातील काळ ओळखा

a)

भूतकाळ

b)

वर्तमान काळ

c)

दिर्घ काळ

d)

भविष्यकाळ