wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

5वी मराठी सराव पत्रिका

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

कवितेतील मुले कुठे खेळतात

a)

नदीकिनारी

b)

नदीच्या पुलावर

c)

लाटांवर

d)

गुरांसोबत

2.

नदी कशी वाहत येते ?

a)

झुळमूळ

b)

झरझर

c)

धो-धो

d)

झुळझुळ

3.

पाणी पिऊनी ---------- जाती.

कवितेची ओळ पूर्ण करा.

a)

पशु-पक्षी

b)

पशु

c)

पक्षी

d)

वृक्षवेली

4.

नदीला सुमने कोण देतं ?

a)

फुलवेली

b)

वृक्ष-वेली

c)

आम्रतरु

d)

लव्हाळी

5.

नदीच्या तीरावर काय वसतात?

a)

बाजार

b)

गावे

c)

कंपन्या

d)

वरील सर्व

6.

कवितेतील मातीचा घडा असा अर्थ असलेला शब्द -

a)

घड

b)

घट

c)

माठ

d)

रांजण

7.

नदी जेथे जाईल तेथे ........

a)

शहरे वसवेल

b)

पाणी देईल

c)

आनंदाची बाग फुलवेल

d)

वरील सर्व

8.

मुले आमराईत कशाला गेली होती ?

a)

खेळायला

b)

सहलीला

c)

पक्षी बघायला

d)

झाडे बघायला

9.

मुलांनी आमराईत खेळलेले खेळ -

a)

शिवणापाणी- पकडापकडी-ऊनसावली

b)

लपाछपी - शिवणापाणी- विषामृत

c)

ऊनसावली -लपाछपी-शिवणापाणी

d)

शिवणापाणी-लपाछपी-चोरपोलिस

10.

राई म्हणजे ----

a)

दाट झुडपे

b)

दाट सावली

c)

दाट झाडी

d)

दाट बाग

11.

मुलांनी कोणते साहित्य बरोबर नेले होते ?

a)

जेवणाचे

b)

चित्रकलेचे

c)

जेवणाचे व चित्रकलेचे

d)

वरीलपैकी एकही नाही

12.

आम्ही आमराईकडे निघालो.

या वाक्यात असलेले नाम -

a)

आमराई

b)

आम्ही

c)

कडे

d)

आम्ही आणि आमराई

13.

झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती.

विशेषण सांगा

a)

रस्ता

b)

सावली

c)

दाट

d)

दाट व सावली

14.

खालीलपैकी सर्वनाम नाही

a)

आमचे

b)

आपल्या

c)

तुम्हाला

d)

माहिती

e)

सगळे सर्वनाम आहेत

15.

आम्हाला खूप उत्साही,आनंदी व ताजेतवाने वाटत होते.

वरील वाक्यात आलेली क्रियापदे सांगा.

a)

होते

b)

खूप

c)

होते व खूप

d)

वाटत व होते