wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी श्रवणकौशल्य - प्राण्याची सहल

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

सहलीला कोठे जायचे ठरले ?

a)

गावात

b)

बागेत

c)

जंगलात

2.

सहलीला जाण्याची कल्पना कोणाला सुचली ?

a)

सिंह

b)

माकड

c)

अस्वल

3.

सिंहाला सहली बद्दल सांगायला कोण- कोण गेले होते?

a)

माकड आणि कोल्हा

b)

हत्ती आणि अस्वल

c)

ससा आणि कासव

4.

सिंहाला कोणी उठवले ?

a)

माकडाने

b)

कोल्ह्याने

c)

सिंहीण ताईने

5.

हत्तीने कोणत्या रंगाचा कोट घातला ?

a)

काळा

b)

लाल

c)

पांढरा

6.

हरिण ताई ने कोणते कपडे घातले ?

a)

काळा कोट

b)

सोनेरी टिपक्याची साडी

c)

सफेद साडी

7.

एका ओळीत किती प्राणी होते ?

a)

b)

c)

8.

वाट कोण दाखवत होते ?

a)

ससा

b)

माकड आणि कोल्हा

c)

सिंह

9.

प्राण्यांना पाहून कोण घरात पळाले ?

a)

माणसे

b)

मासे

c)

झाडे

10.

भेळीची गाडी बागेत कोणी ठेवली 

a)

सिंह

b)

अस्वल

c)

हत्ती

11.

सश्याने डब्यात काय आणले होते ?

a)

ऊस

b)

काकडी आणि गाजर

c)

केळी

12.

हत्तीने कशाची मोळी आणली होती?

a)

ऊस

b)

लाकूड

c)

गवत

13.

झाडावर कोण लपून बसला होता ?

a)

माणूस

b)

पोपट

c)

फोटोग्राफर

14.

फोटोग्राफर ने काय केले ?

a)

रडला

b)

फोटो काढले

c)

ओरडला

15.

फुलराणी (गाडी ) कोणी चालवली ?

a)

हत्ती

b)

माकड

c)

अस्वल