Font size
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
शून्य एक या अंकाच्या उजवीकडे पहिल्यांदा उभे राहिल्यावर त्या संख्येची किंमत किती झाली?
दहा
एक
शंभर
हजार
जेव्हा दोन शून्य एक या अंकाच्या उजवीकडे उभे राहिले तेव्हा त्या संख्येची किंमत एक हजार झाली
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
जेव्हा तुम्ही एक एक करून एक या अंकाच्या उजवीकडे उभे राहिलात तेव्हा एक या अंकाची ------ वाढत गेली
(a)
कोणत्याही एका अंकाची किंमत मूलत: कशी असते?
कमी
जास्त
शून्य
काहीही नाही
जेव्हा एक अंक दुसऱ्या अंकाला जोडला जातो तेव्हा त्या संख्येची किंमत वाढते
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
तुम्हाला एकट्याला तुमची किंमत नेहमी----च वाटणार
(a)
दोन अंक सोबत उभे राहिल्याने त्यांची किंमत काय होते?
वाढते
कमी होते
तेवढीच राहते
वरीलपैकी काहीही नाही
गणितज्ञाने सिद्ध केलेल्या गोष्टीमुळे कोणाला आपली किंमत कळली?
शून्याला
एकाला
दोनला
तीनला
ही गोष्ट----- आहे
(a)
लोकांच्या दृष्टीने आपली किंमत काहीही नाही ही गोष्ट खोटी आहे याचा कोणाला आनंद झाला?
गणितज्ञाला
एकाला
लोकांना
शून्याला
