Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 9mins
Name
Class
Date
1.
भिंतीतून येणारे पाणी अडविण्यासाठी हॅन्स ने भिंतीच्या भोकात काय अडकवले?
a)
हात
b)
काठी
c)
लाकूड
d)
हाताचे एक बोट
2.
त्या रात्री कडक ------ पडली होती
(a)
3.
हॅन्स ला आपल्या मित्रांची आठवण आली.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रस्त्याने कोण कामावर जायला निघाले?
a)
हॅन्स चे वडील
b)
शिक्षक
c)
हॅन्स चे मित्र
d)
काही माणसे
5.
हॅन्स मात्र त्या वेळी बेशुद्ध अवस्थेत होता.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
दोन्ही चूक
6.
कडक थंडीमुळे हॅन्स चे शरीर कसे झाले?
a)
गारठून गेले
b)
गरम झाले
c)
सैल झाले
d)
उष्ण झाले
7.
हॅन्स च्या अंगाभोवती त्या माणसांनी काय लपेटले?
a)
शाल
b)
स्वेटर
c)
मफलर
d)
अंगावरचा गरम कोट
8.
हॅन्स ची काळजी कोण करीत होते?
a)
काका
b)
आजोबा
c)
आजी
d)
आईवडील
9.
------ हॅन्स ची वाट पाहत ती दोघे जागत बसले.
(a)
10.
हॅन्स चे वय काय होते?
a)
आठ वर्षे
b)
नऊ वर्षे
c)
सात वर्षे
d)
दहा वर्षे
100 %
