wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

५. डराव डराव

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

डराव डराव आवाज कोण करतो?

a)

पाऊस

b)

तलाव

c)

बेडूक

2.

बेडकाचे डोळे कसे आहेत?

a)

बटबटीत

b)

लाल

c)

काळे

3.

धो धो काय पडला आहे?

a)

ऊन

b)

वारा

c)

पाऊस

4.

तुडुंब काय भरला आहे?

a)

समुद्र

b)

नदी

c)

तलाव

5.

मुलांनी पाण्यात काय सोडली आहे?

a)

नाव

b)

बेडूक

c)

मासा

6.

जोराचा पाऊस म्हणजे काय?

a)

कमी पाऊस

b)

धो धो पाऊस

c)

रिमझिम पाऊस

7.

विचित्र रूप कोणाचे दिसत आहे?

a)

पावसाचे

b)

तलावाचे

c)

बेडकाचे

8.

तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज ---------

a)

तडतड

b)

पडपड

c)

फडफड

9.

पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणती साधने वापरतात?

a)

कार

b)

बस

c)

जहाज, नाव

10.

रेनकोट कोणत्या ऋतुत वापरतात?

a)

उन्हाळा

b)

पावसाळा

c)

हिवाळा