Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
1 कवितेत कोणत्या प्राण्याचे वर्णन केले आहे ?
होडी -----( या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द )
नाव
गाव
राव
तळे -----(या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द लिहा .)
विहीर
तलाव
बटबटीत
विचित्र रूप कोणाचे दिसत आहे?
पावसाचे
तलावाचे
बेडकाचे
जोराचा पाऊस म्हणजे काय?
कमी पाऊस
धो धो पाऊस
रिमझिम पाऊस
मुलांनी पाण्यात काय सोडली आहे?
बेडूक
मासा
तुडुंब काय भरला आहे?
समुद्र
नदी
धो धो काय पडला आहे?
ऊन
वारा
पाऊस
बेडकाचे डोळे कसे आहेत?
लाल
काळे
View all
10 questions
मराठी
Worksheet
•
5th Grade
कथा पर्यावरणाची
5 questions
languages and subjets
KG - 5th Grade