Worksheetsकथा पर्यावरणाची २
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
वाहनांच्या धुराला काय म्हटले आहे?
a)
राक्षस
b)
दानव
c)
असुर
d)
मानव
2.
बंधने कोणावर घालायची?
a)
मानवावर
b)
निसर्गावर
c)
वाहनांच्या धुरावर
d)
झाडावर
3.
मस्ती त्याची --------
(a)
4.
हवा अशुद्ध राखायची
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
5.
वाहने नेहमी कशी ठेवायची ?
a)
नादुरूस्त
b)
दुरूस्त
c)
चांगली
d)
खराब
6.
कारखान्याची धुराडी कशी ठेवायची?
a)
खाली
b)
जमिनीवर
c)
उंचावर
d)
छतावर
7.
जगाला कोणी विळखा घातला आहे?
a)
गुरांनी
b)
झाडांनी
c)
प्लास्टिकने
d)
यापैकी नाही
8.
धोका त्याचा सर्वानी ओळखा
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
9.
काय नाही वापरणार असे कवयित्री म्हणतात?
a)
कागदी पिशव्या
b)
कापडी पिशव्या
c)
प्लास्टिक पिशव्या
d)
यापैकी नाही
10.
कोणाला जागा द्यायची नाही असे कवयित्री म्हणतात?
a)
घराला
b)
धुराला
c)
केराला
d)
यापैकी नाही
100 %
