Worksheetsक्रियाविशेषण
Total questions: 10
Worksheet time: 5mins
'राहुलला अनेकदा प्रश्न पडायचे'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)
राहुलला
अनेकदा
प्रश्न
पडायचे
'आज मधुरा नाचणार आहे'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा)
आज
मधुरा
नाचणार
आहे
"वरुण पूर्वी सदरा घालत असे'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)
पूर्वी
वरुण
घालत
सदरा
'आंबा खाली पडला'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)
पडला
आंबा
खाली
यापैकी कोणतेही नाही
'देवांक नित्यनेमाने अभ्यास करतो'.(या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययओळखा.)
नित्यनेमाने
अभ्यास
करतो
देवांक
काल शाळेला सुट्टी होती.
काल
शाळेला
होती
सुट्टी
ते काका वाचताना नेहमी अडखळतात.
तो
पाणी
नेहमी
वाचताना
वाक्यातील क्रियापदाविषयी आधिकची माहीती सांगणारा शब्द -
विशेषण
क्रियाविशेषण
क्रियापद
शब्दयोगी अव्यय
मुले रिमझिम पावसात आनंदात नाचत होती . ( विशेषण ओळख )
रिमझिम
आनंदात
मुले
पावसात
आई झटपट काम करु लागली. ( क्रियाविशेषण अव्यय ओळखा)
झटपट
काम
लागली
