Worksheetsरविंद्रनाथ टागोर
Total questions: 10
Worksheet time: 8mins
कोणाला बरोबर घेऊन वडील फिरतीवर जात असत?
भावंडांना
रवीला
नोकरांना
शिपायाला
खळखळ वाहणाऱ्या नद्या, धबधबे, वृक्ष, वेली यांना पाहून रवीला फार आनंद होत असे.
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
रवींद्रबाबू घरी असले म्हणजे कोणाच्या ताब्यात असत?
आईच्या
आजींच्या
काकांच्या
नोकरांच्या
घरातील नोकरांची सर्व मुलांच्या प्रत्येक हालचालींवर----- नजर असे
(a)
रवींद्रनाथ दिवसभर बाहेर फिरत असत.
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
रवींद्रनाथांचे मित्र कोण होते?
वर्गमित्र
शेजारील मुले
आजूबाजूची मुले
नदी, तळे, शेते, झाडे, वेली, सूर्य, चंद्र इं
त्यांना शाळा म्हणजे------- च वाटायचा.
(a)
रवींद्रनाथांना घरातील माणसांचे उत्तेजन मिळाल्यामुळे हळूहळू ते काय म्हणून सर्वाना परिचित झाले?
कवी
गायक
वादक
नर्तक
रवींद्रनाथांनी मोठेपणी नविन शिक्षणसंस्था कोठे काढली?
बोलपूरच्या शांतिनिकेतन येथे
कोलकाता येथे
बंगाल येथे
यापैकी नाही
शांतिनिकेतनात कशाला महत्त्व देतात?
शिक्षेला
गृहपाठाला
फिरण्याला
निसर्गाला
