wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता ५ वी - मराठी

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

मिनू रस्त्यात पडली. वाक्यातील क्रियापद ओळखा .

a)

मिनू

b)

पडली

2.

त्याने घराचे दार उघडले. (वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

दार

b)

उघडले

3.

प्रिया ने निबंध वाचला.(वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

वाचला

b)

निबंध

4.

रोमा जोरात धावली.(वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

जोरात

b)

धावली

5.

आईने गोष्ट सांगितली. (वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

सांगितली

b)

गोष्ट

6.

मुलगी चित्र काढते. (वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

चित्र

b)

काढते

7.

मयंक गाडीतून उतरला. (वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

गाडी

b)

उतरला

8.

पोलिसांनी चोराला पकडले. (वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

चोराला

b)

पकडले

9.

रामाने धनुष्य मोडले.(वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

धनुष्य

b)

मोडले

10.

आज जोरात पाऊस पडला. (वाक्यातील क्रियापद ओळखा . )

a)

पडला

b)

पाऊस

11.

नीताचे हस्ताक्षर सुंदर आहे . ( वाक्यातील विशेषण ओळखा.)

a)

नीता

b)

सुंदर

c)

आहे