Worksheetsधमाल सुट्टी आली
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
फांदीवरची फुलपाखरे कोठे उडाली?
a)
आभाळात
b)
फुलांवर
c)
घरांवर
d)
छतावर
2.
मुलांना कशाचा धाक नको?
a)
अभ्यासाचा
b)
गणिताचा
c)
छडीचा
d)
मराठी चा
3.
इतिहासातील लढाई मुलांना हवी आहे
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
इतिहासातील नको ---- नको अक्षरवृत्ते
(a)
5.
मुलांना कोणता नवा गृहपाठ हवा आहे?
a)
अक्षवृत्ते लिहण्याचा
b)
गणिताचा
c)
इतिहासाचा
d)
आईस्क्रीम खाण्याचा
6.
----- हुंदडण्याचा डिस्को गाण्याचा
(a)
7.
मित्रमैत्रिणी मिळूनी सारे कोठे हिंडणार आहे?
a)
बागेत
b)
पार्क मध्ये
c)
अंगणात
d)
चौपाटीवर
8.
किती चॉकलेट मुले गालात ठेवणार आहे?
a)
एक
b)
दोन
c)
तीन
d)
चार
9.
काय ते लिहा
छडीचा नको-
a)
धाक
b)
दरारा
c)
दबदबा
d)
यापैकी नाही
10.
मनाच्या महाली रचले-
a)
बेत
b)
बेट
c)
लढाई
d)
यापैकी नाही
100 %
