wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

हॉलंड हा देश कोठे वसलेला आहे?

a)

नदीजवळ

b)

समुद्रामध्ये

c)

समुद्राच्या काठावर

d)

तलावाजवळ

2.

समुद्र सपाटीच्या खाली कोणते शहर वसलेले आहे?

a)

इंग्लंड

b)

अमेरिका

c)

न्यूझीलंड

d)

हार्लेम

3.

हॉलंड सरकारने समुद्र किनाऱ्यावर------- भिंत बांधली आहे.

(a)  

4.

हार्लेम शहरात हॅन्स नावाचा मुलगा राहत होता.

a)

चूक

b)

बरोबर

c)

यापैकी नाही

d)

तीनही बरोबर

5.

हिवाळ्यातील ती एक काय होती?

a)

सकाळ

b)

दुपार

c)

संध्याकाळ

d)

रात्र

6.

वारे कसे वाहत होते?

a)

गरम

b)

थंड

c)

उष्ण

d)

समशीतोष्ण

7.

हॅन्स घरी जायला केव्हा निघाला होता?

a)

शाळा सुटल्यावर

b)

पाणी पुरी खाल्ल्यानंतर

c)

मित्राला भेटल्यावर

d)

शाळेच्या मधल्या सुट्टीत

8.

अचानक त्याला पायाखालची माती गरम असल्याचे जाणवले

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

9.

पाण्याची एक -------धार दूरवरून तेथे आलेली होती.

(a)  

10.

त्या धारेचा मागोवा घेत हॅन्स कोठे पोहचला?

a)

घरी

b)

शाळेत

c)

बागेत

d)

समुद्रा काठच्या भिंतीपर्यत