Worksheetsपाठ २६. पाण्याची गोष्ट
Total questions: 10
Worksheet time: 5mins
मीना रवी, कौशा व मोहन कोणाच्या घरी शाळेत जाताना जातात?
रत्नाच्या
सकीनाच्या
रत्नाच्या घरी कोणत्या वारी पाणी येते?
सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार
रवीच्या घरी कोणत्या वारी पाणी येते?
सोमवार
मंगळवार
बुधवार
रविवार
शिवारफेरी कोणाची चुकली?
रवी व कौशा
रत्ना
दीपक
सकीना
कोणाच्या भावाचे नाव दीपक आहे?
रवीच्या
कौशाच्या
रत्नाच्या
सकीनाच्या
पर्यावरण प्रकल्पाची चिकटवही कोणी तयार केलेली?
रत्नाने
दिपकदादाने
रवीने
कौशाने
मुले प्रकल्पाची वही केव्हा वाचतात?
परिपाठात
मधल्या सुट्टीत
घरी
वर्गात आल्यावर सरांच्या हातात कोणते पुस्तक होते?
विज्ञानाचे
गणिताचे
पर्यावरण अभ्यासाचे
मराठीचे
पिण्याच्या पाण्याची साठवण कोणत्या खालीलपैकी ठिकाणी करता येणार नाही?
तळे
धरण
विहीर
समुद्र
खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे.........?
नेहा भांडी घासताना पाण्याचा नळ सुरु ठेवते.
राज रोज शॉवरखाली आंघोळ करतो.
ताई घरासमोरीलअंगण रोज पाण्याने धुते.
सानवी बाटलीमधील उरलेले पाणी झाडांना घालते.
