Worksheets1.नाच रे मोरा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
आंब्याच्या वनात कोण नाचत आहे?
a)
कावळा
b)
चिमणी
c)
मोर
2.
वारा कोणाशी झुंजला आहे?
a)
फुलांशी
b)
ढगांशी
c)
पाण्याशी
3.
काळा काळा --------- पिंजला रे ,
a)
कागद
b)
कापूस
c)
कापड
4.
वीज काय देत आहे?
a)
कापूस
b)
वारा
c)
टाळी
5.
थेंब कोठे नाचत आहेत?
a)
घरात
b)
तळ्यात
c)
दारात
6.
पावसाचे थेंब पानात कसे वाजत आहेत?
a)
टपटप
b)
तटतट
c)
कटकट
7.
निळा सौगंडी कोणाला म्हणाले आहे?
a)
वाऱ्याला
b)
ढगाला
c)
मोराला
8.
सौगंडी म्हणजे काय?
a)
शत्रू
b)
पाऊस
c)
मित्र
9.
आभाळात किती रंगी कमान आहे?
a)
पाच
b)
दोन
c)
सात
10.
इंन्द्रधनुष्यात किती रंग असतात?
a)
सात
b)
दहा
c)
तीन
100 %
