NEW
Font size
Worksheets6 MARATHI
Total questions: 15
Worksheet time: 8mins
चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
अंबर
शशी
भास्कर
पयोधर
गरम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
उष्ण
तापट
लालेलाल
थंड
वही लिंग ओळखा.
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
घर लिंग ओळखा.
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
सेवक लिंग बदला.
सेवक
सेविका
सेविकीण
सेवका
इमारत वचन बदला.
इमारत
इमारत्या
इमारती
इमारता
माझ्याकडे सुंदर गाडी आहे. नाम ओळखा.
माझ्याकडे
सुंदर
गाडी
आहे
ती बाजारात चालली होती. सर्वनाम ओळखा.
ती
चालली
बाजारात
होती
थंडगार पाणी पिल्यामुळे राम आजारी पडला. विशेषण ओळखा.
पाणी
थंडगार
पिल्यामुळे
आजारी
आज मी चविष्ट पाणीपुरी खाल्ली. क्रियापद ओळखा.
आज
चविष्ट
पाणीपुरी
खाल्ली
कादंबरी लिहिणारा लेखक या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.
गायक
कादंबरीकार
कवयित्री
कवी
द्राक्षांचा समूहदर्शक शब्द शोधा.
रास
गुच्छ
घोस
लोंगर
मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ते लिहा.
करडू
वासरू
पाडस
कोकरू
राष्ट्रीय फळ कोणते आहे?
आंबा
कलिंगड
फणस
सफरचंद
पक्ष्यांचा राजा कोण आहे?
गरूड
मोर
कबूतर
सुगरण पक्षी
