NEW
Font size
Worksheets6th 4.माहीती घेऊया
Total questions: 10
Worksheet time: 5mins
1.माहिती घेऊया या पाठात कोणाची माहिती सांगितली आहे
ज्ञानेश्वर कोळी
डॉक्टर वसंत गोवारीकर
विंदा करंदीकर
यापैकी कोणीही नाही
2. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म कुठे झाला
पुणे
मुंबई
कोल्हापूर
यापैकी कुठेही नाही
3. शाळेत असताना त्यांना कशा कल्पना सुटायच्या?
जुन्या जुन्या
नव्या नव्या
कठीण कठीण
यापैकी काहीही नाही
वयाच्या तेराव्या वर्षी डॉक्टर गोवारीकर यांनी कोणाला पत्र लिहिले
हेरी फोर्ड ला
डॉक्टर आंबेडकरांना
विक्रम साराभाई
यापैकी कोणालाही नाही
हेरी फोर्डला त्यांनी कोणत्या भाषेत पत्र लिहिले
इंग्रजी
मराठी
संस्कृत
यापैकी कोणत्याही भाषेत नाही
डॉक्टर गोवारीकर यांची कोणते गुण लहानपणीच दिसून आले
कुशाग्र बुद्धी आणि दृढ संकल्प
बुद्धिमत्ता
हुशारी
यापैकी काहीही नाही
डॉक्टर गोवारीकर उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले
कोल्हापूर
इंग्लंड
पुणे
यापैकी कुठेही नाही
बर्मिंगहॅम विद्यापीठात डॉक्टर गोवारीकर यांनी कोणत्या विषयात संशोधन केले
रासायनिक अभियांत्रिकी
रासायनिक
अभियांत्रिकी
यापैकी कुठेही नाही
डॉक्टर वसंत गोवारी करांची जन्मतारीख काय
25 मार्च 1933
25 मार्च 1930
25 मार्च 1929
यापैकी कोणतेही नाही
डॉक्टर गोवारीकर यांनी कशाकरीता घन इंधन बनवण्याचे तंत्र विकसित केले
मोटारी करिता
विमाना करिता
अग्निबाणाच्या मोटारी करिता
यापैकी कशाकरता ही नाही
