WorksheetsMarathi
Total questions: 15
Worksheet time: 8mins
मी गावाला जाते (क्रियापद ओळखा)
मी
जाते
गावाला
तुझे नाव काय(सर्वनाम ओळखा)
नाव
तुझे
काय
सर्वात चविष्ट मिठाई ........आहे.
बर्फी
गूळ
लाडू
छोटेसे बहीण भाऊ कशाला नवीन आकार देणार आहेत?
उद्याच्या जगाला
उद्याच्या युगाला
वरील दोन्ही
आकाशात कोणकोण खेळत होते?
ढग व वारा
चंद्र
सूर्य
कोकिळेचे पंख कश्याने भाजले होते?
सूर्याच्या प्रखर तेजाने
आगीने
विजेने
सिया हुशार मुलगी आहे(विशेषण ओळखा)
सिया
मुलगी
हुशार
मोर होऊन कवीला काय करावेसे वाटते?
गोड फळे खावीशी वाटतात
पिसारा फुलवून नाचावे वाटते
गोड गाणी गावीशी वाटतात
तेनालीराम राजाला कुठे घेऊन गेला ?
महालात
नदीच्या काठी
गावात
बकुळाला कोणी समजावले
आंब्याच्या झाडाने
वडाच्या झाडाने
फणसाच्या झाडाने
किरण उद्या लंडनला जाणार(काळ ओळखा)
भूतकाळ
वर्तमान काळ
भविष्य काळ
राजा या शब्दाचे लिंग बदला
आई
राणी
राजी
गगन या शब्दाचे समानार्थी शब्द काय
आकाश
ढग
मेघ
शहरातील..........शाळेत मोहन शिकत होता.
.
वाईट
नावाजलेल्या
चांगल्या
बकुळेला आपल्या पंखाचा गर्व होता?
बरोबर
चूक
