Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 9mins
Name
Class
Date
1.
मुले कोण झाली?
a)
पाने
b)
फुले
c)
झुडूप
d)
वेली
2.
फुले झाली फुले.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
3.
मुले बसली -------
(a)
4.
फुले कोठे गेली?
a)
बागेत
b)
नदी किनारी
c)
बाजारात
d)
शाळेत
5.
भुंगा कोणाभोवती फिरू लागला?
a)
फुलांभोवती
b)
मुलांभोवती
c)
वेलींभोवती
d)
फळांभोवती
6.
शाळेत धडे कोण पाठ करु लागले?
a)
फुले
b)
मुले
c)
शिक्षक
d)
शिपाई
7.
भुंग्यांला मुलांचा वासच येईना.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
फुलांचा काय पाठ होत नव्हता?
a)
प्रश्न उत्तर
b)
कविता
c)
लेख
d)
धडा
9.
बागेत उन्हात कोण सुकले?
a)
मुले
b)
फुले
c)
पक्षी
d)
कागद
10.
शाळेत फुले काय चुकली?
a)
वजाबाकी
b)
गुणाकार
c)
बेरजा
d)
भागाकार
Reset
