Worksheets1.जिकडे तिकडे पाणीच पाणी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खळखळणारे काय आहेत?
a)
डोंगर
b)
पाखरे
c)
झरे
d)
तुरे
2.
गवत कोणत्या रंगाचे आहे?
a)
लाला
b)
काळ्या
c)
पोपटी
d)
निळ्या
3.
नवी लकाकी कोठे दिसते?
a)
डोंगरावर
b)
जमिनीवर
c)
झाडांवर
d)
फुलावर
4.
भिरभिरत कोण आहेत ?
a)
ऊन
b)
डोंगर
c)
पाखरे
d)
झाडे
5.
डोंगर कोणत्या रंगाचे आहेत?
a)
लाल
b)
निळ्या
c)
पांढऱ्या
d)
पिवळ्या
6.
लवलवणारे कोण आहेत?
a)
पाखरे
b)
झरे
c)
डोंगर
d)
तुरे
7.
हरिणा सारखे कोण बागडते?
a)
झरे
b)
झाडे
c)
तुरे
d)
ऊन
8.
पाने फुले कशात नाहतात ?
a)
प्रकाशात
b)
दुःखात
c)
सुखात
d)
अंधारात
9.
वचन बदला. झरा = --------
a)
झरे
b)
झरी
c)
झरू
d)
झर
10.
जिकडे तिकडे पाणीच पाणी कोणत्या ऋतू मध्ये असते?
a)
वसंत
b)
उन्हाळा
c)
हिवाळा
d)
पावसाळा
100 %
