Worksheetsमुल्ला मुल्लाची जादू
Total questions: 10
Worksheet time: 8mins
मेजवानीचे आयोजन कोणी केले होते?
मुल्ला नसरुद्दीन ने
राजाने
श्रीमंत व्यापारी
शिपायांनी
विविध प्रकारची मिठाई आणि नावीन्यपूर्ण व चविष्ट पक्वान्नांची तेथे रेलचेल होती
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
सर्व पदार्थ चांदीच्या ताटात आणि चांदीच्या वाट्यांमध्ये ------- चमच्यासहित वाढले जात होते
(a)
मुल्ला नसरुद्दीन कोठे बसून मेजवानीचा आस्वाद घेत होते
टेबलावर
टेबलाजवळ
दालनांमध्ये
दालनाच्या एका कोपऱ्यात
सोन्याचा चमचा खिशात कोणी घातला?
मुल्ला नसरुद्दीन
पाहुण्यांनी
निमंत्रित लोकांनी
निळी पगडी घातलेल्या माणसाने
एक सोन्याचा चमचा आपल्या कोटाच्या डाव्या----- घालताना पाहिले
(a)
मुल्ला ताबडतोब टेबलावर चढला
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
मुल्ला नसरुद्दीन ला कोणती कला अवगत आहे असे मुल्ला म्हणाला
लिहण्याची
जादू करण्याची
चित्र काढण्याची
रंगविण्याची
मुल्ला नसरुद्दीन जादूच्या करामती कोठे शिकून आले आहे असे मुल्लांनी सांगितले
चीन
जपान
कोलकाता
दुबई
मुल्ला ने कोणाला बोलावले?
निळी पगडी घातलेल्या माणसाला
श्रीमंत व्यापा-याला
एका पाहुण्याला
निमंत्रितांना
