Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
महाराष्ट्र म्हणजे काय?
a)
महान राष्ट्र
b)
महान राष्ट्रीय
c)
माझे राष्ट्र
d)
माझा महाराष्ट्र
2.
माझा महाराष्ट्र खरोखरच महान आहे
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
3.
माझ्या महाराष्ट्रात डोंगर कसे आहेत?
a)
उंचच उंच
b)
अवाढव्य
c)
छोटे छोटे
d)
लांबच लांब
4.
-------सारख्या मोठ्या नद्या आहेत
(a)
5.
महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणे नाही
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
6.
माझ्या महाराष्ट्रात लेण्या कोठे आहे?
a)
नाशिक
b)
दिल्ली
c)
अमरावती
d)
अजिंठा वेरूळ
7.
खालीलपैकी महाराष्ट्रातील संतांची नावे सांगा
a)
संत कबीर
b)
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम
c)
संत तुलसीदास
d)
यापैकी नाही
8.
महाराष्ट्रात छत्रपती------ महाराज, लोकमान्य टिळक असे थोर सुपूत्र जन्मले
(a)
9.
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
a)
दिल्ली
b)
नाशिक
c)
मुंबई
d)
इंदौर
10.
मुंबई सारखे शहर अख्ख्या जगात नाही
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
Reset
