wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

व्यंजन

Total questions: 6

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

'न' आधी कोणते व्यंजन येते?

Which consonant comes before 'न' ?

a)

b)

c)

d)

2.

डगा सोबत असलेले वाद्य

a)

पेटी

b)

तबला

c)

वीणा

3.

या चित्राचे नाव ओळखा.

a)

नत

b)

नथ

c)

चमकी

4.

पावसाचे पाणी मी साठवतो नंतर तेच पाणी नळातून तुम्हाला पुरवतो.- ओळखा मी कोण?

a)

धरण

b)

नदी

c)

समुद्र

d)

पाण्याची टाकी

5.

Flock म्हणजे पक्ष्यांचा ....

a)

कळप

b)

थवा

c)

समूह

6.

मला मराठीत काय म्हणतात?

a)

दगड

b)

पत्थर

c)

रॉक