Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

'ओ ' या अक्षराच्या पुढील अक्षर लिहा

a)

औ

b)

इ

c)

ऊ

2.

'अं ' या अक्षराच्या पुढील अक्षर लिहा

a)

आ

b)

अः

c)

ऊ

3.

'ए' या अक्षराच्या आधी येणारे अक्षर लिहा.

a)

आ

b)

ई

c)

ऋ

4.

'अः ' या अक्षराच्या आधी येणारे अक्षर लिहा.

a)

आ

b)

ई

c)

अं

5.

औक्षण ,औषध ,औदुंबर

हे शब्द कोणत्या अक्षरापासून सुरू होतात.

a)

औ

b)

ई

c)

आ

6.

अंबारी ,अंगठी ,अंगण ,

हे शब्द कोणत्या अक्षरापासून सुरू होतात.

a)

अ

b)

ई

c)

अं

7.

इस्त्री , इमारत ,

हे शब्द कोणत्या अक्षरापासून सुरू होतात.

a)

इ

b)

ई

c)

अ

8.

ऋतू , ऋषी , ऋण

हे शब्द कोणत्या अक्षरापासून सुरू होतात.

a)

इ

b)

ऋ

c)

ए

9.

खालील चित्रावरून अक्षर ओळखा.

a)

इ

b)

ई

c)

ए

10.

खालील चित्रावरून अक्षर ओळखा.

a)

इ

b)

ई

c)

ऋ