Font size
S
M
L
XL
Worksheetsध्वनीदर्शक शब्द
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
दरवाज्यावर वाजवले असता येणारा आवाज-
a)
रट पट
b)
सप सप
c)
टक् टक्
d)
भर भर
2.
झाडांच्या पानांच्या आवाज सळसळ येतो
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
3.
ढगांचा होणारा आवाज-------
(a)
4.
रेल्वे गाडीचा-
a)
खडखडाट
b)
किणकिण
c)
किरकिर
d)
पिरपिर
5.
फोनची-
a)
ठणठण
b)
तणतण
c)
भणभण
d)
ट्रींग ट्रींग
6.
सरसर या शब्दासारखा ध्वनीदर्शक शब्द ओळखा
a)
गरगर
b)
घणघण
c)
खडखड
d)
हळूहळू
7.
विजांचा-
a)
कडकडाट
b)
थयथयाट
c)
पळापळ
d)
धावपळ
8.
टपटप या शब्दासारखा ध्वनीदर्शक शब्द ओळखा
a)
धपधप
b)
धडधड
c)
धडधाकट
d)
सडेतोड
9.
कणकण, खणखण, घणघण, हळूहळू यातील वेगळा शब्द ओळखा
a)
घणघण
b)
कणकण
c)
सणसण
d)
हळूहळू
10.
बांगड्यांच्या येणाऱ्या आवाजास टणटण म्हणतात
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
दोन्ही चूक
Reset
