wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

वारांचे गाणे इयत्ता 3री

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

शनिवार नंतर कोणता वार येतो ? Which day comes after Saturday ?

a)

सोमवार

b)

रविवार

c)

गुरुवार

d)

मंगळवार

2.

आठवड्यात किती वार असतात ? How many days are there in a week?

a)

8

b)

9

c)

6

d)

7

3.

सोमवारी कोणता तास असतो ? which class period is there on monday ?

a)

भूगोल

b)

गणित

c)

गाणी गप्पा गोष्टींचा ,

4.

रविवार नंतर कोणता वार येतो ? Which day comes after Sunday ?

a)

सोमवार

b)

मंगळवार

c)

बुधवार

d)

गुरुवार

5.

गाण्यामधल्या मुलांचा आवडता वार कोणता आहे ? the boy likes which day from song ?

a)

गुरुवार

b)

रविवार

c)

सोमवार

6.

सोमवार आधी (before) कोणता वार येतो ?

a)

शनिवार

b)

रविवार

c)

शुक्रवार

7.

आठवड्याचे वार -------

a)

सात

b)

आठ

c)

सहा

8.

पाच अक्षरी वाराचे नाव काय ?

a)

सोमवार

b)

शनिवार

c)

मंगळवार

9.

सहलीचा वार कोणता?

a)

मंगळवार

b)

शुक्रवार

c)

बुधवार

10.

जितू कशासाठी उभा आहे ?

a)

निरीक्षणासाठी

b)

खेळण्यासाठी

c)

भाषणासाठी