NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsहे खरे खरे व्हावे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
कवियत्रीला कशावर स्वार व्हायचे आहे?
a)
पाण्यावर
b)
जमिनीवर
c)
झाडावर
d)
हवेवर
2.
कवयित्रीला काय होऊन गवतावर उतरावेसे वाटते ?
a)
दवबिंदू
b)
फूल
c)
पक्षी
d)
पान
3.
क्षितिजावरचे ------रंग मी ढग होऊनी झुलावे .
a)
काळे
b)
गडद
c)
लाल
d)
पिवळे
4.
कवियत्रीला भरारणारा वारा होऊन कोणाशी खेळावेसे वाटते?
a)
पक्षाशी
b)
ढगाशी
c)
सूर्याशी
d)
चंद्राशी
5.
धरणीवर उतरणारे कोण आहे?
a)
ढग
b)
वारा
c)
रंग
d)
धुके
6.
ऊर्जेचा स्तोत्र कोण आहे ?
a)
आकाश
b)
चंद्र
c)
सूर्य
d)
पाणी
7.
काळोखाळा चिरत चिरत कवित्रीला काय व्हायचे आहे?
a)
सूर्य किरण
b)
पक्षी
c)
धुके
d)
दवबिंदू
8.
कवियत्रीला कोणत्या रंगात रंगून जायचे आहे?
a)
काळ्या
b)
निसर्गातील
c)
पांढऱ्या
d)
लाल
9.
सूर्यप्रकाशे ----- होऊनी पुन्हा पुन्हा परतावे .
a)
पाणी
b)
ढग
c)
पक्षी
d)
वाफ
10.
आकाशात उडणार कोण आहे?
a)
पक्षी
b)
ढग
c)
दवबिंदू
d)
वाफ
Reset
