Font size
S
M
L
XL
Worksheetsथेंब Quiz
Total questions: 10
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
थेंब थेंब __________ आकाशातून
a)
जाऊन
b)
येऊन
c)
बसून
d)
None of these
2.
'इंद्रधनुष्य' च अर्थ काय आहे?
a)
Small
b)
Leaves
c)
Rainbow
d)
None of these
3.
कोवळ्या गवतावर थेंब , थकून झोपी गेले
a)
True
b)
False
4.
'ढग' शब्द आणि 'तहान ' शब्द मध्ये फरक आहे का?
a)
हो
b)
कदाचित (Maybe)
c)
None of the above
5.
थेंब पान दाखवत होते
a)
True
b)
False
6.
आम्हाला थेंब काय गात होते माहित आहे
a)
True
b)
False
7.
'मोहविणे' च अर्थ काय आहे?
a)
Tender
b)
Sky
c)
None of these
d)
To be fascinated
8.
थेंब का खुश होते?
a)
कारण ते मेघांपासून वेगळे झाले होते
b)
कारण ते सगळ्यांच्या तहान भागवत होते
c)
कारण ते झोपी गेले होते
9.
समानार्थी शब्द निवडा: a. बसणे b. छोटे
a)
None of the above
b)
a. उठणे b. वेगळे
c)
a. रडणे b.मोठे
10.
थेंब कोठे येऊन बसले?
a)
छोट्या छोट्या पानांवर
b)
फुलावर
c)
मोठ्या मोठ्या पानांवर
Reset
